प्रसूती डॉक्टरच्या नेमणुकीमुळे गरोदर बायकांना मिळाला दिलासा

संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे प्रसूती तज्ज्ञ डॉ. श्‍वेता राठोड उपजिल्हा रूग्णालयाच्या सेवेत रूजू पनवेल : बहुचर्चित पनवेल उपजिल्हा रूग्णालयाच्या सेवेत डॉ. श्‍वेता संजय राठोड रूजू झाल्याने गरोदर महिलांना मोठा दिलासा मिळाला … Continue reading प्रसूती डॉक्टरच्या नेमणुकीमुळे गरोदर बायकांना मिळाला दिलासा